तुमच्या ग्रामपंचायतची स्वतःची वेबसाईट बनवा

🚀 ग्रामपंचायत वेबसाईट नोंदणी

फक्त खालील माहिती भरा आणि WhatsApp बटन दाबा.

का निवडावी GPHub वेबसाईट?

तुमच्या ग्रामपंचायतीला डिजिटल करण्यासाठी खास वैशिष्ट्ये

१००% मोबाईल फ्रेंडली

गावातील नागरिक कोणत्याही मोबाईलवर आपली वेबसाईट सहजपणे उघडू शकतात. आकर्षक आणि जलद लोडिंग.

सोपे ॲडमिन पॅनल

माहिती अपडेट करण्यासाठी कोडिंगची गरज नाही. ग्रामसेवक स्वतः नोटीस, फोटो आणि माहिती बदलू शकतात.

स्वतंत्र सब-डोमेन

प्रत्येक ग्रामपंचायतीला त्यांच्या नावाने अधिकृत पत्ता मिळेल. (उदा. GPName.gphub.in)

त्वरित लाईव्ह

पेमेंट कन्फर्म होताच तुमची वेबसाईट अवघ्या काही तासात लाईव्ह होईल. जास्त वाट पाहण्याची गरज नाही.

शासकीय मानकांनुसार

ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (ISO 9001:2015) वेबसाईटची रचना आणि सुरक्षा.

मराठीत तांत्रिक सपोर्ट

तुम्हाला कधीही अडचण आल्यास आमची टीम तुम्हाला फोनवर किंवा WhatsApp वर मदत करेल.

ग्रामपंचायत वेबसाईट का असावी?

डिजिटल युगात आपल्या गावाची प्रगती साधण्यासाठी

  • 🌍 जागतिक ओळख (Global Presence)

    तुमची ग्रामपंचायत फक्त गावापुरती मर्यादित न राहता, तिला जागतिक व्यासपीठावर ओळख मिळते.

  • 🤝 सुलभ संपर्क (Connectivity)

    वेबसाईटच्या माध्यमातून बाहेरगावी असलेले ग्रामस्थ आपल्या ग्रामपंचायतीशी कोठूनही आणि कधीही जोडले जाऊ शकतात.

  • 📈 कामाचे सादरीकरण (Work Portfolio)

    तुम्ही गावात राबवलेल्या विकासकामांचे आणि उपक्रमांचे फोटो व माहिती जगभर प्रभावीपणे मांडता येते.

  • 📢 माहितीची उपलब्धता (Information)

    ग्रामपंचायतीच्या सेवा, योजना, बातम्या आणि सूचना ग्रामस्थांना एका क्लिकवर मोबाईलवर उपलब्ध होतात.

  • महत्वाचे

    🏛️ शासकीय निर्देश (Govt Compliance)

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतःची वेबसाईट तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

वेबसाईट कशी मिळेल?

फक्त ४ सोप्या टप्प्यात तुमची ग्रामपंचायत करा डिजिटल

1

नोंदणी करा
(Registration)

वर दिलेल्या 'नोंदणी करा' किंवा 'WhatsApp' बटनावर क्लिक करा.

2

अर्ज भरा
(Fill Application)

तुमच्या WhatsApp वर आलेला अर्जाचा फॉर्म भरा आणि गावाची माहिती सेंड करा.

3

पेमेंट करा
(Payment)

प्लॅन निवडून PhonePe किंवा Google Pay द्वारे सुरक्षित पेमेंट करा.

वेबसाईट लाईव्ह
(Website Live)

अभिनंदन! २४ तासांच्या आत तुमची वेबसाईट आणि ॲडमिन पॅनल सुरू होईल.

🔥 लाईव्ह डेमो

आपली आदर्श ग्रामपंचायत वेबसाईट कशी दिसेल?

ग्रामपंचायतीचे कामकाज डिजिटल, पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी आम्ही एक परिपूर्ण डेमो वेबसाईट तयार केली आहे. ती प्रत्यक्षात कशी दिसते आणि काम करते हे पाहण्यासाठी खालील बटन दाबा.

वेबसाईट पहा

📘 GPHub ट्रेनिंग मॅन्युअल

तुमच्या ग्रामपंचायतीचा डॅशबोर्ड वापरताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही एक सविस्तर मार्गदर्शिका तयार केली आहे. यामध्ये गावाची माहिती, पदाधिकारी अपडेट्स आणि अर्थसंकल्प अपलोड करण्याची टप्प्याटप्प्याने माहिती दिली आहे.

📥 मॅन्युअल डाऊनलोड करा (PDF)

📞 तांत्रिक मदत हवी आहे?

🏢 आरोही एन्टरप्रायझेस

📱 संपर्क: +91 7378939880

📧 ईमेल: aarohienterprises1926@gmail.com

FAQ Help

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ग्रामपंचायत वेबसाईटबद्दल तुमच्या सर्व शंकांचे निरसन येथे होईल.

१. ग्रामपंचायत वेबसाईट किती दिवसात तयार करून मिळेल?
वेबसाईट साधारणपणे पेमेंट कन्फर्मेशन (Payment Confirmation) नंतर ३ तासांच्या आत तुम्हाला admin panel मिळेल त्यानंतर तुम्ही आपली ग्रामपंचायत माहिती भरू शकता
मात्र, जेव्हा जास्त वेटिंग (Waiting) असेल, तेव्हा थोडा अधिक वेळ लागू शकतो.
२. वेबसाईट ऑर्डर नोंदविण्यासाठी काय करावे लागेल?
१. ग्रामपंचायत लेटरपॅडवर दिलेल्या नमुन्यात अर्ज तयार करून घेणे.
२. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या whatsapp no. वर सेंड करून पेमेंट प्रक्रिया पूर्ण करणे.तुम्हाला काही अडचण आल्यास दिलेल्या क्रमांकावर कॉल करू शकता.
३. वेबसाईटसाठी पेमेंट कसे करता येईल?
वेबसाईटसाठी पेमेंट करण्याचे सर्व पर्याय उपलब्ध आहेत:
✅ RTGS / NEFT
✅ Online Payment Gateway (PhonePe, Google Pay इ.)
(बँक खात्याची माहिती तुम्हाला whatsapp वरच मिळेल)
४. वेबसाईट सोबत काय काय मिळेल?
वेबसाईट सोबत तुम्हाला खालील गोष्टी मिळतील:
🔹 स्वतंत्र User Friendly Admin Panel (माहिती भरण्यासाठी)
🔹 होस्टिंग (Hosting)
🔹 सब-डोमेन नेम (Sub-domain Name)
🔹 आवश्यक तांत्रिक सपोर्ट (Technical Support)
५. वेबसाईटवर मला वेळोवेळी नवीन माहिती, फोटो, बातम्या टाकता येतील का?
होय! तुम्हाला दिलेल्या Admin Panel मधून तुम्ही कधीही नवीन माहिती अपडेट करू शकता, फोटो अपलोड करू शकता किंवा जुनी माहिती डिलीट करू शकता.
६. माझ्या ग्रामपंचायतीचा लोगो मी टाकू शकतो का?
हो, लोगो (Logo) ऑप्शन वापरून तुम्ही तुमचा नवीन लोगो टाकू शकता आणि आवश्यक तेव्हा तो बदलू देखील शकता.
७. वेबसाईटवर सर्व प्राथमिक माहिती भरण्यासाठी मला किती वेळ लागेल?
साधारणपणे २ ते ३ तासांत तुम्ही वेबसाईटवर सर्व प्राथमिक माहिती भरून पूर्ण करू शकता. हे खूप सोपे आहे.
८. मला वेबसाईट बनवून घेण्यासाठी प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता आहे का?
नाही. वेबसाईट बनविण्याची सर्व प्रक्रिया ही १००% ऑनलाईन आहे. तुम्हाला ऑफिसला प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही.
ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला फक्त ३० मिनिटे वेळ देण्याची आवश्यकता आहे.
९. मला वेबसाईटवर माहिती भरण्यास अडचण आल्यास मार्गदर्शन मिळेल का?
हो, नक्कीच! तुम्हाला माहिती भरण्यासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन आणि ट्रेनिंग व्हिडिओद्वारे किंवा फोनद्वारे मिळेल.
१०. मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? कंपनीबद्दल माहिती मिळेल का?
आम्ही सर्व व्यावसायिक नियमांचे काटेकोर पालन करतो, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहू शकता.
42% OFF

प्रीमियम प्लान (Premium)

ग्रामपंचायतीसाठी सर्वात लोकप्रिय पॅकेज

₹12,999 ₹9499 / पहिले वर्ष
पुढील वर्षी रिन्यूअल फक्त ₹3000/-
  • अधिकृत सब-डोमेन (Official Domain)
  • सुरक्षित होस्टिंग (Secure Hosting)
  • अमर्यादित बदल (Unlimited Updates)
  • SSL प्रमाणपत्र (Security)
  • मराठी ॲडमिन पॅनल
  • मोफत तांत्रिक सपोर्ट (Free Support)
Scroll to Top